Ravindra Bagale · Data Scienceसर्व coursesया course चे lessonsशोधाEnglish

Data Science · मराठी आवृत्ती

Data Science

6. Selecting, filtering आणि sorting

या page मध्ये

Blinkit च्या काल्पनिक orders वर rows आणि columns select करूया. loc, iloc, boolean masks, city/status filters आणि sorting स्वतः run करून पाहू.

या chapter मध्ये काय शिकणार?

  • [], loc आणि iloc वापरून selection
  • City, status आणि amount चे boolean filters
  • & | ~ वापरून अटी एकत्र करणं
  • Sorting आणि top-N rows निवडणं

Lessons

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.