# 4. NumPy चा पाया

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch04-numpy-essentials/
Language: mr (Marathi with English technical terms)

NumPy arrays, dtypes, vectorised operations आणि shape समजून घेऊ. pandas मध्ये हे concepts उपयोगी पडतात. इथे data कामापुरता पाया शिकणार आहोत; संपूर्ण NumPy course नाही.

या chapter मध्ये काय शिकणार?

1-D आणि 2-D arrays तयार करणं

Amounts च्या columns साठी dtype का महत्त्वाचा आहे

Python for-loop च्या तुलनेत vectorised गणित

pandas च्या मागे NumPy कसं काम करतं

इथले Blinkit / Amazon Now आकडे शिकण्यासाठी तयार केलेले काल्पनिक sample data आहेत; ते कंपन्यांचे खरे आकडे नाहीत. व्यक्तींची नावं practice साठी आहेत आणि e-mails मध्ये example.com वापरलं आहे.

Lessons

4.1 Arrays आणि shape

4.2 dtype: array मध्ये कोणत्या प्रकारचा data आहे?

4.3 pandas आणि NumPy चा संबंध

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.

रवींद्र बागले यांची tip

Code स्वतः run करा आणि output समजावून सांगता येतंय का पाहा.
