Data Science · मराठी आवृत्ती
4. NumPy चा पाया
NumPy arrays, dtypes, vectorised operations आणि shape समजून घेऊ. pandas मध्ये हे concepts उपयोगी पडतात. इथे data कामापुरता पाया शिकणार आहोत; संपूर्ण NumPy course नाही.
या chapter मध्ये काय शिकणार?
- 1-D आणि 2-D arrays तयार करणं
- Amounts च्या columns साठी dtype का महत्त्वाचा आहे
- Python for-loop च्या तुलनेत vectorised गणित
- pandas च्या मागे NumPy कसं काम करतं
Lessons
शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.