# 3. Data कामासाठी Python चा पाया

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch03-python-basics-for-data-work/
Language: mr (Marathi with English technical terms)

Data Science labs साठी लागणारे variables, lists, dictionaries, if/for, functions आणि comprehensions शिकूया. हा संपूर्ण Python language course नाही; pandas सुरू करण्याआधी उपयोगी पडणाऱ्या गोष्टी इथे पाहू.

या chapter मध्ये काय शिकणार?

Variables, types आणि ₹ reports साठी f-strings

छोट्या lookups साठी lists आणि dictionaries

if / for आणि साधी functions

पुढे pandas सोबत उपयोगी पडणारी list comprehensions

इथले Blinkit / Amazon Now आकडे शिकण्यासाठी तयार केलेले काल्पनिक sample data आहेत; ते कंपन्यांचे खरे आकडे नाहीत. व्यक्तींची नावं practice साठी आहेत आणि e-mails मध्ये example.com वापरलं आहे.

Lessons

3.1 Variables आणि types

3.2 Lists आणि dictionaries

3.3 if, for आणि functions

3.4 Comprehensions: loop थोडक्यात लिहूया

शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.

रवींद्र बागले यांची tip

Code स्वतः run करा आणि output समजावून सांगता येतंय का पाहा.
