Data Science · मराठी आवृत्ती
3. Data कामासाठी Python चा पाया
Data Science labs साठी लागणारे variables, lists, dictionaries, if/for, functions आणि comprehensions शिकूया. हा संपूर्ण Python language course नाही; pandas सुरू करण्याआधी उपयोगी पडणाऱ्या गोष्टी इथे पाहू.
या chapter मध्ये काय शिकणार?
- Variables, types आणि ₹ reports साठी f-strings
- छोट्या lookups साठी lists आणि dictionaries
- if / for आणि साधी functions
- पुढे pandas सोबत उपयोगी पडणारी list comprehensions
Lessons
- 3.1 Variables आणि types
- 3.2 Lists आणि dictionaries
- 3.3 if, for आणि functions
- 3.4 Comprehensions: loop थोडक्यात लिहूया
शेवटच्या lesson मध्ये chapter चा recap आहे.