# 2.2 Project folder आणि venv तयार करूया

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch02-setup-python-jupyter-and-packages/2-2-project-folder-and-venv.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Course चे labs एकाच folder मध्ये ठेवा. उदाहरणार्थ ~/datascience-labs किंवा C:\datascience-labs.

Virtual environment तयार करण्याचे steps

mkdir datascience-labs आणि मग cd datascience-labs run करा.

python -m venv .venv run करा. गरज असेल तर python3 -m venv .venv वापरा.

तुमच्या terminal नुसार activate करा:

Windows CMD: .venv\Scripts\activate.bat

Windows PowerShell: .venv\Scripts\Activate.ps1

Linux / macOS: source .venv/bin/activate

Prompt मध्ये (.venv) दिसतंय का पाहा.

venv कशासाठी? या project चे packages वेगळे ठेवण्यासाठी. त्यामुळे class साठी install केलेल्या libraries मुळे इतर projects मध्ये अडचणी येत नाहीत.

रवींद्र बागले यांची tip

नवीन terminal उघडल्यावर environment आपोआप active असेलच असं नाही. Packages install करण्याआधी prompt तपासा.
