# MySQL Part 1: install, tables, INSERT आणि SELECT

Source: https://ravindrabagale.com/mr/cyber/part-05/ch10-mysql-part-1-install-create-insert-and-select/
Language: mr (Marathi with English technical terms)

Application मधले users, posts, payment records आणि इतर माहिती database मध्ये असते. SQL स्वतः लिहिता आलं की data access आणि SQL injection चा पाया दोन्ही समजतात. या chapter मध्ये database/table तयार करून sample data वर queries करू.

या chapter मध्ये काय शिकणार?

MySQL/MariaDB install आणि local/private access.

Databases create/list/use/drop.

Tables, data types आणि INSERT.

SELECT filters, sorting, pagination आणि aliases.

LIKE/IN/BETWEEN/NULL.

Aggregates, GROUP BY, HAVING.

JOINs आणि subqueries.

Lessons

MySQL किंवा MariaDB install करा

Databases तयार करा आणि निवडा

Tables आणि योग्य data types

INSERT ने sample data जोडा

SELECT आणि WHERE: हवे ते rows निवडा

ORDER BY, LIMIT, DISTINCT आणि aliases

LIKE, IN, BETWEEN आणि NULL

Aggregates, GROUP BY आणि HAVING

JOINs: वेगवेगळ्या tables मधला data जोडा

Subqueries: query च्या आत query

शेवटच्या lesson मध्ये recap आहे.
