Cyber Security · मराठी आवृत्ती
Amazon EC2: स्वतःचा Linux server launch आणि connect करा
आता AWS EC2 वर स्वतःचा Linux lab server तयार करू. पुढे security शिकताना servers कसे बनतात आणि configure होतात हे आधी प्रत्यक्ष समजलेलं उपयोगी पडतं. या chapter मध्ये launch पासून SSH login पर्यंत प्रत्येक step पाहू. Console मध्ये काम करताना account ची billing/credits माहिती तपासा.
या chapter मध्ये काय शिकणार?
- EC2 instance, AMI, instance type, key pair, security group, EBS, region आणि AZ.
- Lab साठी योग्य size आणि architecture निवडणं.
- Console मधून instance launch करणं.
- Linux/Mac वर private key permissions आणि SSH.
- Windows वर PowerShell, PuTTY आणि MobaXterm.
- पहिले commands, IMDSv2 आणि instance lifecycle.
Lessons
- EC2 म्हणजे काय? महत्त्वाचे concepts
- Lab साठी instance type कसा निवडायचा?
- EC2 instance launch करूया: step by step
- Key pair, chmod 400 आणि Linux/Mac वरून SSH
- Windows वरून SSH: PowerShell, PuTTY आणि MobaXterm
- Login नंतरचे पहिले commands आणि instance metadata
- Instance lifecycle: Stop, Reboot आणि Terminate
शेवटच्या lesson मध्ये recap आहे.