# Networking चा पाया

Source: https://ravindrabagale.com/mr/cyber/part-01/
Language: mr (Marathi with English technical terms)

IP addressing, ports, protocols, OSI आणि TCP/IP models—cyber security शिकताना हा networking चा पाया उपयोगी पडतो. Traffic कुठे जातो, कोणती service request घेते आणि कोणत्या layer वर control लागतो ते step by step शिकू.

या भागातले chapters

IP Addressing: IPv4, subnets, public आणि private IPs

IP address म्हणजे काय?

IPv4 ची रचना: bits, octets आणि subnet mask

IPv4 classes A ते E आणि loopback

CIDR notation आणि subnet masks

Subnetting: पूर्ण example step by step

Static IP, Dynamic IP आणि DHCP

Public IP आणि Private IP: RFC 1918

NAT: Network Address Translation

Ports आणि protocols: SSH, HTTP, HTTPS, FTP/SFTP व DNS

Ports आणि नेहमी वापरले जाणारे port numbers

SSH (Secure Shell): port 22

HTTP: port 80, requests आणि responses

HTTPS आणि TLS: port 443

FTP, FTPS आणि SFTP मधला फरक

DNS basics: नावापासून IP पर्यंत, port 53

OSI, TCP/IP, TCP विरुद्ध UDP आणि 3-way handshake

OSI model चे सात layers

Encapsulation आणि decapsulation

TCP/IP model आणि OSI सोबत तुलना

TCP विरुद्ध UDP: कुठे कोणता उपयोगी?

TCP 3-way handshake, flags आणि connection close

Website उघडल्यावर आत काय होतं?
