# OSI, TCP/IP, TCP विरुद्ध UDP आणि 3-way handshake

Source: https://ravindrabagale.com/mr/cyber/part-01/ch03-osi-model-tcp-ip-model-tcp-vs-udp-and-the-3-way/
Language: mr (Marathi with English technical terms)

Network मध्ये problem आला की एकेक layer तपासून कारण शोधता येतं. त्यासाठी OSI आणि TCP/IP हे models उपयोगी पडतात. Firewall काय तपासतो, WAF काय पाहतो आणि Wireshark मध्ये कोणती headers दिसतात—याचा पाया या chapter मध्ये समजून घेऊ.

या chapter मध्ये काय शिकणार?

सात OSI layers, protocols, devices आणि PDU names.

Encapsulation आणि decapsulation.

TCP/IP model आणि OSI mapping.

TCP/UDP मधले फरक आणि उपयोग.

TCP handshake, flags आणि connection close.

Website उघडल्यावर होणारा पूर्ण flow.

Lessons

OSI model चे सात layers

Encapsulation आणि decapsulation

TCP/IP model आणि OSI सोबत तुलना

TCP विरुद्ध UDP: कुठे कोणता उपयोगी?

TCP 3-way handshake, flags आणि connection close

Website उघडल्यावर आत काय होतं?

शेवटच्या lesson मध्ये chapter आणि Part 1 चा recap आहे.
