# Ports आणि protocols: SSH, HTTP, HTTPS, FTP/SFTP व DNS

Source: https://ravindrabagale.com/mr/cyber/part-01/ch02-ports-and-protocols-ssh-http-https-ftp-sftp-and/
Language: mr (Marathi with English technical terms)

IP address ने आपण योग्य machine पर्यंत पोहोचतो. पण त्या machine वर web server, SSH की MySQL—कोणती service request घेणार? हे port मुळे ठरतं. या chapter मध्ये ports आणि महत्त्वाचे protocols समजून घेऊ. पुढे Nmap शिकताना “open” किंवा “closed” ports दिसतील, तेव्हा हा पाया उपयोगी पडेल.

या chapter मध्ये काय शिकणार?

Port ranges आणि नेहमी वापरले जाणारे port numbers.

SSH key-based login आणि port 22 सुरक्षित ठेवणं.

HTTP requests, methods, headers आणि status codes.

HTTPS, TLS handshake, certificates आणि encryption.

FTP विरुद्ध SFTP आणि plain FTP चा धोका.

DNS resolution, records आणि security मधली भूमिका.

Lessons

Ports आणि नेहमी वापरले जाणारे port numbers

SSH (Secure Shell): port 22

HTTP: port 80, requests आणि responses

HTTPS आणि TLS: port 443

FTP, FTPS आणि SFTP मधला फरक

DNS basics: नावापासून IP पर्यंत, port 53

शेवटच्या DNS lesson मध्ये chapter recap आहे.
