# 5. Amazon EC2: पहिला cloud server

Source: https://ravindrabagale.com/mr/aws/ch05-amazon-ec2-elastic-compute-cloud/
Language: mr (Marathi with English technical terms)

Mauli Dairy, Pune हा काल्पनिक business website EC2 वर host करणार आहे. AMI, size, key, SG, launch, SSH, EIP आणि lifecycle एकेक करून शिकू. Console मधले actual labels आणि खर्च स्वतःच्या account वर तपासा.

या chapter मध्ये

Cloud vs on-premises आणि shared responsibility.

AMI/type/key, SG/Region/AZ.

Families आणि pricing.

Launch steps आणि Linux/macOS/Windows SSH.

Elastic IP, stop/terminate आणि best practices.

Lessons आणि सराव

5.1 EC2 का? Cloud आणि स्वतःचा server

5.2 EC2 आणि त्याचे मुख्य concepts

5.3 Console मधून EC2 launch करूया

5.4 EC2 ला connect करूया

5.5 Elastic IP: स्थिर public address

5.6 Stop, reboot, hibernate आणि terminate

5.7 EC2 च्या चांगल्या कामाच्या सवयी

EC2 मधल्या नेहमीच्या चुका

EC2 interview प्रश्नोत्तरं

EC2 practice आणि labs

रवींद्र बागले यांची tip

पहिल्या launch आधी budget आणि account security तयार ठेवा.
