# EC2 मधल्या नेहमीच्या चुका

Source: https://ravindrabagale.com/mr/aws/ch05-amazon-ec2-elastic-compute-cloud/common-mistakes-i-see-students-make.html
Language: mr (Marathi with English technical terms)

चुकीचा region निवडून instance हरवला असं समजणं.

My IP rule नंतर Wi-Fi/hotspot बदलणं; नवीन public IP allow करावा लागतो.

AL2023 साठी ubuntu किंवा Ubuntu साठी ec2-user देणं.

Key permissions योग्य न ठेवणं.

फक्त HTTP configured असून https वापरणं.

Stop ऐवजी terminate करून root data गमावणं.

Lab नंतर compute, EIP किंवा EBS विसरणं आणि bill वाढणं.

रवींद्र बागले यांची tip

Error text जपून वाचा. Timeout, publickey आणि HTTP error ही तीन वेगवेगळी निदानाची सुरुवात आहेत.
