AWS · मराठी आवृत्ती
EC2 मधल्या नेहमीच्या चुका
- चुकीचा region निवडून instance हरवला असं समजणं.
- My IP rule नंतर Wi-Fi/hotspot बदलणं; नवीन public IP allow करावा लागतो.
- AL2023 साठी ubuntu किंवा Ubuntu साठी ec2-user देणं.
- Key permissions योग्य न ठेवणं.
- फक्त HTTP configured असून https वापरणं.
- Stop ऐवजी terminate करून root data गमावणं.
- Lab नंतर compute, EIP किंवा EBS विसरणं आणि bill वाढणं.