# 2. OSI आणि TCP/IP model

Source: https://ravindrabagale.com/mr/aws/ch02-the-osi-model-and-tcp-ip-model/
Language: mr (Marathi with English technical terms)

Production मध्ये problem आला की layer नुसार तपासायचं. Mauli Dairy, Pune या काल्पनिक business ची website उघडत नसेल तर कुठून सुरुवात करायची हे शिकू.

या chapter मध्ये

Layered model का लागतो.

सात OSI layers आणि PDUs.

TCP/UDP आणि encapsulation.

OSI/TCP-IP तुलना आणि AWS services.

Website उघडल्यावर होणारा प्रवास.

Lessons आणि practice

2.1 Reference model कशासाठी?

2.2 OSI चे सात layers

2.3 OSI आणि TCP/IP ची तुलना

2.4 Browser मध्ये website उघडल्यावर काय होतं?

OSI शिकताना होणाऱ्या चुका

OSI आणि TCP/IP interview प्रश्नोत्तरं

OSI practice आणि labs

रवींद्र बागले यांची tip

मोठा problem छोट्या layers मध्ये विभागला की पुढचा check स्पष्ट होतो.
