# 1. Networking चा पाया

Source: https://ravindrabagale.com/mr/aws/ch01-networking-fundamentals/
Language: mr (Marathi with English technical terms)

Cloud वर server सुरू करण्याआधी computers एकमेकांना कसे शोधतात आणि data कसा पाठवतात ते समजून घेऊ. Security Groups, VPC, subnets, Elastic IP आणि load balancers हे networking च्या पायावर आहेत. या chapter मध्ये Mauli Dairy, Pune हा काल्पनिक business घेऊ: त्यांची order website, office Wi-Fi आणि पुढे AWS VPC.

काय शिकणार?

AWS मध्ये networking का लागतं.

IP, ports आणि sockets.

IPv4, CIDR, subnetting.

IPv6 format आणि shortening.

Static/dynamic आणि public/private IP.

NAT आणि VPC शी संबंध.

Lessons, revision आणि practice

1.1 Cloud मध्ये networking का लागतं?

1.2 IP address म्हणजे काय आणि तो का लागतो?

1.3 Ports: कोणत्या service ला भेटायचं?

1.4 IPv4, CIDR आणि subnetting नीट समजून घेऊ

1.5 IPv6: मोठा address, सोपे नियम

1.6 Static आणि dynamic IP

1.7 Public आणि private IP

1.8 NAT: private IP मधून internet पर्यंत

1.9 हे networking concepts AWS मध्ये कुठे वापरतो?

Networking मध्ये होणाऱ्या नेहमीच्या चुका

Networking interview प्रश्नोत्तरं

Networking practice आणि labs

रवींद्र बागले यांची tip

आधी networking नीट समजून घ्या; मग EC2 troubleshoot करताना अंदाज कमी आणि स्पष्ट checks जास्त करता येतील.
